रापचिक आइटम सुशीला-
रापचिक आइटम रापचिक आइटम म्हणतो मी जिला
नाव आहे तीच सुशीला हो हो सुशीला
झोपते जवळ घेवून ती उशिला
समजते संजयच झोपला आहे तिच्या कुशीला
हो हाय माझी आइटम एकदम रापचिक
दिसते ती एकदम चापचिप
राहते अगदी नीट आणि टापटीप
कोणी छेडले असता तिला, देते ती त्याच्या गालावर घापचिक
तिला पण माहीत हाय गल्लितली पोरे चावट हाय
पण हां गल्लितला संज्या मात्र बावळट हाय
तिचे म्हनने पण बरोबर हाय
कारण तिच्या जवळ जाताच माझे कापतात हात पाय .
यात घाबरन्याचा प्रश्न नाय
पण काय साला आपला पहिलाच love हाय
च्यायला तिला i love you म्हनू तरी कसा काय
तिला बी समजत नाय की माझ्या मनात ती ठसली हाय.
च्याईला सगळा लोचाच झाला हाय
अगो बाई अररेच्या मला तर आता काय बी सुचत नाय
काय करणार साला आइटम पण एकदम जबरदस्त हाय
घाई नको नाहीतर फुकटचा हंगामा ह्वायाचा. काय
धुडगुस झाला तर लग्नाचा धूमधडाका ह्वायाचा कसा काय
खबरदार नाही तर checkmate ह्वायाचा बरोबर की नाय
नवु महीने नवु दिवस आता वाट बघुया मग लागेल आपली बी lottery. काय
scrap चे लिमिटेशन अस्ल्यामुले कविता संपवत हाय.
ही कविता लिवायला मला दोन दिवस लागले .
कविता आवडली तर नक्की कळवा reply

No comments:
Post a Comment